नांदेड: जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन भवन येथे घेतले पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा - जिल्हाधिकारी कार्यालय
Nanded, Nanded | Nov 30, 2025 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा नुकताच घेण्यात आला आहे, या बैठकीत सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तथा मैत्री आणि नॅशनल डेअरी स्कीम अंतर्गत कार्यरत सेवादाते यावेळी उपस्थित होते अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज रोजी दुपारी 4 च्या सुमारास एका विशेष प्रेसनोट द्वारे देण्यात आले आहे