कुरखेडा: देऊळगांव धान घोटाळा प्रकरणातील पोलीसाना गुंगारा देणार्या मूख्य सूत्रधाराला अखेर चार महिण्यानंतर अटक
Kurkheda, Gadchiroli | Aug 26, 2025
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगांव येथे शाशकीय धान खरेदी हंगाम सन २०२३/२४ व २०२४/२५ या वर्षात जवळपास तब्बल ४...