तालुक्यातील निमझरी गावातून शिरपूर शहरात बाजारासाठी पत्नीसह आलेल्या 46 व्यक्ती बस स्थानकावरून बेपत्ता झाल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 5 डिसेंबर रोजी मिसिंग नोंद करण्यात आली आहे.पिंटु देवराम भिल वय 46 रा.अंजतीसीम ता.चोपडा,जि.जळगाव हमू निमझरी ता.शिरपूर असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.सदर व्यक्ती 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारपासून बेपत्ता असून याप्रकरणी बेपत्ता व्यक्तीची पत्नीने शहर पोलीस ठाण्यात मिसिंग झाला आहे.