Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस

भोकरदन: पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी गणेश उत्सवाच्या ढोल ताशावर धरला ताल

Bhokardan, Jalna | Sep 5, 2025
आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन शहरातील पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी गणेश उत्सवाच्या दरम्यान लावण्यात आलेल्या ढोल ताशाच्या गजरावर ताल धरल्याचे पाहायला मिळाली आहे, दैनंदिन कामकाजातून वेळ काढून गणेश उत्सव हा पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्सवात ढोल ताशांच्या तालावर ताल धरत साजरा केला.