लोहा: हा व्हिडिओ काढा आणि त्याला दाखवा, खासदार अशोक चव्हाण यांच लोहा इथून आमदार चिखलीकर यांना थेट आव्हान व्हिडिओ व्हायरल
Loha, Nanded | Nov 24, 2025 आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी 8 च्या दरम्यान लोहा येथे माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर केली टीका. लोह्यापासून राजकारणात नवीन पॅटर्न झालाय लोह्याचा नवीन पॅटर्न राज्यामध्ये जातोय बाप एका पक्षात, पोरगी दुसऱ्या पक्षात पाच पक्षात पाच माणसं पाच पक्षात पाच माणसे असतील तर हे राजकारण आम्ही जिल्ह्यात अजिबात चालू देणार नाही. हा व्हिडिओ काढा आणि त्याला दाखवा, अशोक चव्हाण यांच चिखलीकर यांना थेट आव्हान व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल