बाळापूर: अकोला नाका, बाळापूर येथील किराणा दुकानासमोर मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
Balapur, Akola | Jul 27, 2025
शिवीगाळ केली म्हणून शिवीगाळ का करतोस असे म्हटलं असता हातातील गोल कड्याने भावाच्या डोक्यात व कपाळावर मारहाण करून जखमी...