वाशिम: मंगरुळपीर येथील जि.प. क्रिडा मैदानावर हिंदू धर्म सभा संपन्न
Washim, Washim | Nov 1, 2025 मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद क्रिडा मैदानावर दि. 01 नोव्हेंबर रोजी रात्री हिंदू धर्म सभा संपन्न झाली. यावेळी उपस्थित असलेल्या वक्त्यांनी हिंदू धर्माविषयी नागरिकांना मार्गदर्शन करुन हिंदू धर्म मजबूत करण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाला हिंदू समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.