आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 रोजी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय हिंगोली येथे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन करून जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाला,डॉ.नितीन पुरोहित, डॉ.अवचार (मानसोपचार तज्ञ) नर्सिंग विद्यालयाचेप्राचार्य कुलदीप कांबळे रुग्णालयाचे मेट्रन बाळासाहेब चिंचकर यांनीउपस्थितांना मानसिक आजार, टेलिमानस 14416 याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी श्री अब्दुल शेख यांनी परिश्रम