सोयगाव: सोयगाव अतिदृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या एम आय एम तालुका अध्यक्ष अखिल शेख यांची मागणी
आज दिनांक 28 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यात पुन्हा ढगफुटी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरील नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी एमआयएम तालुका अध्यक्ष अखिर शेख यांची माध्यमांना मागणी