हिंगोली: जिल्हा पोलीस गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्ष, ६०० पेक्षा अधिक समाजकंटकावर केली प्रतिबंधात्मक कारवाई
Hingoli, Hingoli | Aug 27, 2025
हिंगोली शहरासह जिल्ह्यात गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण यासाठी पोलीस विभागाच्या वतीने...