अकोट: विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची शहर पोलीस स्टेशनला भेट; दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताचा घेतला आढावा
Akot, Akola | Oct 10, 2024
विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे अमरावती यांनी शहर पोलीस स्टेशनला गुरुवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास भेट दिली...