देसाईगंज वडसा: देसाईगंज तहसील कार्यालयात “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” कार्यक्रमाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व अभियानांतर्गत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या विशेष उपक्रमाचा शुभारंभ देसाईगंज तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात करण्यात आला. हा कार्यक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.या प्रसंगी आमदार रामदास मसराम, धनपाल मिसार सर, तहसीलदार प्रीतीताई डुडूलकर मॅडम , नायब तहसीलदार कुंभरे साहेब, नायब तहसीलदार धात्रक मॅडम उपस्थित होते.