तळा: तळा:रायगड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते सुनिल तटकरेंच्या पाठीशी.
भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते.
Tala, Raigad | Apr 7, 2024 रायगड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते हे सुनिल तटकरे यांच्या पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांनी रविवार दि.७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान तळा शहरातील गणेश मंगल सभागृह येथे केले.रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप महिला जिल्हाध्यक्षा हेमांगी मानकर,नगरसेवक रितेश मुंढे, तालुका अध्यक्ष निलेश रातवडकर, शहर अध्यक्ष लहू चव्हाण आदी उपस्थित होते.