पारनेर: हिंद चौक, पारनेर येथे महायुतीच्या वतीनं आयोजित दसरा व रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न..!
पारनेर येथे राष्ट्रवादी मतदार संघांचे विजय औटी यांच्या संकल्पने मधून विजयादशमी च्या शुभ मुहूर्तावर हिंद चौक पारनेर या ठिकाणी महायुती च्या वतीने दसरा आणि रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न झालाय.