त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा व भूसंपादन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी आयूष प्रसाद , कुंभमेळा आयुक्त यांचे सह अधिकारी उपस्थित होते.