Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

देवळी: २५ वर्षांचा वनवास संपला !कर्तृत्ववान आ.बकानेची किमया!देवळी-पुलगाव मतदारसंघात भूगाव रस्त्याची मंजुरी,उत्साहाचे वातावरण

Deoli, Wardha | Nov 27, 2025
गावकऱ्यांची मागणी अखेर देवळी-पुलगावचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश बकाने यांनी ऐकली. त्यांनी तातडीने शासन स्तरावर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू केले. आणि आता, आमदार राजेश बकाने यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे! आज, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांनी स्वतः या रस्त्याचे काम मंजूर झाले असल्याची आनंदाची बातमी दिली.

MORE NEWS