खानापूर विटा: चोरीप्रकरणी चौकशी साठी ताब्यात घेतलेल्या एकाचा विटा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
विटा पोलीस ठाण्यात चोरी प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या एकाकडून पोलीस ठाण्यात च वायरीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला विटा पोलीस ठाण्यातच संशयिताकडून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने मात्र पोलीस दलात एकच खळबळ उडाली प्रकाश चव्हाण वय 40 रा विटा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे विटा पोलिसांनी प्रकाश चव्हाण याला चोरी प्रकरणात संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते दरम्यान प्रकाश चव्हाण याने सोमवारी रात्री 10 च्या दरम्यान प्रकाश चव्हाण याला पोलीस ठाण