दक्षिण सोलापूर: संघर्षाचा पोळा, कर्जमुक्तीचा पोळा : शेतकरी प्रश्नांसाठी प्रहारचे मंद्रूप बाजारपेठेत आंदोलन...
Solapur South, Solapur | Aug 22, 2025
शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने मंद्रूप बाजारपेठेत शुक्रवारी सायं 5 वाजता आंदोलन...