काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांकडून पक्षातील महिलांना त्रास, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली खदखद
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 21, 2025
छत्रपती संभाजी नगर शहरातील महिला काँग्रेस महिला अध्यक्षांकडून महिलांना त्रास दिला जात असल्यामुळे पक्षाला नुकसान होत आहे याबाबत वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.