चाळीसगाव: वाघडु येथे बिबट्या ने गायीची मान खाल्ली
चाळीसगाव तालुक्यातील वाघडु येथे बिबट्या ने रात्री 2 वाजेच्या सुमारास हमला केला त्यात गायीला बिबट्या ने खाल्ले त्यामुळे वाघडु गावात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन अधिकारी अजून देखील त्या ठिकाणी आले नाही