युवक काँग्रेस विधानसभा महासचिव श्री.वैभव रघाताटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. युवक काँग्रेस #विधानसभा #महासचिव श्री. वैभव रघाताटे यांनी आपल्या उपस्थितीत श्री. प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात #प्रवेश केला. हा कार्यक्रम आज माझ्या गजानन निवासस्थानी उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.