नगर: एसटी वाहकावर कारवाई करावी अन्यथा उपोषण करणार रिपब्लिकन सेनेच्या वतीने एसटी विभागीय नियंत्रण अधिकाऱ्यांना दिले निवेदन
Nagar, Ahmednagar | Sep 10, 2025
एसटी विभागीय नियंत्रण कार्यालयात धरणे आंदोलन करून रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले शेवगाव आदरातील एका वाहकाने...