साधारण 5 वर्षांपूर्वी मुंब्रा चांद नगर परिसरामध्ये सबिल म्हणजे पाणपोई बांधण्यात आली होती. मात्र या सबिलवरून आता राजकारण सुरू झाल असून मुंब्रा परिसरात एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. त्यावर स्थानिक युवकांनी विरोध दर्शवला असून आज दिनांक 22 डिसेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास या युवकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.