चांदवड: मनमाड चांदवड हॉटेल आनंद समोर एक्टिवाच्या धडकेत एकाच मृत्यू
चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील चांदवड मनमाड रोडवर हॉटेल आनंद समोर पायी जाणाऱ्या व्यक्तीला एक्टिवा चालक गोकुळ सरोदे याने धडक दिल्याने यामध्ये गजानन शहाणे याचा मृत्यू झाला या संदर्भात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पास पोलीस हवालदार राऊत करीत आहे