मूल: शिकस्त इमारतीतून चालतो मूल पोस्ट ऑफिस चा कारभार माजी नगराध्यक्ष रत्नमला भोयर यांनी समस्याचे आम सुधीर मुनगंटीवार यांना न
Mul, Chandrapur | Sep 29, 2025 मुल पोस्ट ऑफिस चे इमारती अंदाजे 50 ते 60 वर्ष झाले असून कार्यालयात अनेकदा पडझरी सुरू झाली आहे तात्पुरती डागडुजी करून काम भागविणे सुरू आहे पावसाने रोज ही इमारत गळत असल्याने कार्यालयात मध्ये काम करताना कर्मचारी व ग्राहकांना त्रास भोगाव लागत आहे तसेच पोस्ट ऑफिसचे कर्मचारी यांच्यासह दिवसभर ग्रामीण जनता ही ऑफिसमध्ये आपला जीव धोक्यात घेऊन काम करत असतात सदर समस्या लक्षात घेता माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दिले निवेदन