कोरपना: दुचाकी व कार अपघातात एकाचा मृत्यू वनसडी बस स्थानक चौकातील घटना
कोरपना तालुक्यातील वन्सडीत बस स्थानक चौकात दुचाकी व चारचाकीच वाहनाची धडक झालीत यामध्ये दुचाकी चालक अभय दिनेश आत्राम व 21 राहणार धुंकी येथील असून या अपघातात त्यांचा मृत्यू झालात कोरपणा तालुक्यांमध्ये दंडार साठी तो व्यक्ती आला असल्याने 20 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान आपल्या स्वगावी जात असताना वसई बस स्थानक चौकातच काळाने घात होऊन त्यांचा मृत्यू झाला सदर या प्रकरणाची चौकशी कोरपणा पोलीस करीत आहे.