अमरावती: प्राध्यापकाची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार आरोपीच्या शोधात पोलीस बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत तिलक नगर घटना
Amravati, Amravati | Aug 22, 2025
आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत जुनी वस्ती बडनेरा येथे चाकू मारून प्राध्यापकाची हत्या करण्यात आली...