हिंगोली: विद्युत लाईन अकरा हजार व्होल्टेज असलेली तार तुटून पडल्याने जमिनीवर घेतला पेट वरूड काजी परीसरातील घटना
आज दिनांक आठ नोव्हेंबर रोजी पाच वाजता दरम्यान 11 हजार व्होल्टेज असलेल्या विद्युत तारेचा तार तुटून जमिनीवर पडला चालू विद्युत प्रवाहमुळे जमिनीवरच तारांनी घेतला पेट.. हिंगोली जिल्ह्यातील वरुड काजी गावाजवळील विद्युत पोलवर मोठ्या प्रमाणावर वेली जात असल्याने वेलीमुळे विद्युत लाईनची पार्किंग होऊन तार तुटून पडला आहे.