कळमेश्वर येथे शिवसेना महिला आघाडी घोषित करण्यात आली यावेळी कळमेश्वर शहर संघटिका म्हणून वनिता गुल्हाने तर कळमेश्वर उपशहर संघटिका म्हणून रूपरेखा पटले पार्वती मोहरकर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच कळमेश्वर ब्राह्मणी युती प्रमुख म्हणून कुसुम मेहकरकर यांची नियुक्ती करण्यात आली. सर्वांना आमदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले