सालेकसा: पिकअपसह दोघे पुरात वाहू लागले, पण वाहन दगडात अडकले; जांभळी गावातील लोकांनी रस्सीच्या मदतीने दोघांना वाचवले
Salekasa, Gondia | Aug 31, 2025
सालेकसा तालुक्यात कसलाही ढगाळ वातावरण नसताना सकाळी शेजारच्या छत्तीसगड राज्यात मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे महाराष्ट्राने...