हिंगोली: धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
हिंगोली धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धनगर समाजाचे नेते अशोक मस्के यांनी काल दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचा आज दुसऱ्याही दिवशी हे उपोषण सुरूच आहे जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी आज सायंकाळी पाच वाजता दिला आहे.