पाथर्डी: अवघ्या 24 तासात पर्दा -फाश नाशिकच्या भाविकांची ट्रॅव्हल्स लुटणारी टोळी गजाआड...५ आरोपींकडून स्विफ्ट व स्कॉर्पिओ जप्त
नाशिकच्या भाविकांची ट्रॅव्हलर्स अडवून लूट करणाऱ्या टोळीचा अवघ्या 24 तासात पडदा फाश केलाय.या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट डिझायर कार दोन मोटार सायकल आणि सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.