सेवाभाव आणि नीतिमूल्यांनी डॉक्टर घडावेत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा प्रेरणादायी संदेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम’ येथे नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचा व्हाईट कोट समारंभ उत्साहात डॉक्टर जीवन वाचवणारे, वेदना कमी करणारे आणि लोकांच्या मनात आशा निर्माण करणारे मानवतेचे सेवक आहेत. एका रुग्णाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवण्याची ताकद त्यांच्या हातात असते म्हणूनच समाज डॉक्टरांकडे अढळ विश्वासाने पाहतो. ज्ञान, कौशल्य आ