गोंदिया: रायपूर येथे खून करून मृतदेह रस्त्यावर टाकणाऱ्या अज्ञात आरोपींचा सुगावा, दोघे जेरबंद, स्थानीक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
Gondiya, Gondia | Sep 9, 2025
2 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 10:45 वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन दवनीवाडा परिसरात ग्राम रायपुर ते सालईटोलाकडे जाणाऱ्या...