जालना: दि.२५/२/२६ प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत २३९९ आजारावर मोफत उपचार मिळणार आहेत. उपचारांच्या संख्येत 1356 वरून 2399 राजाराम पर्यंत वाढ करण्यात आली. TMS 2.0 अंतर्गत रुग्ण नोंदणी पासून ते उपचार पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, पारदर्शक व ऑनलाईन बायोमेट्रिक प्रणाली द्वारे करण्यात येईल. अंतर रुग्ण कालावधीत मोफत जेवण व राहण्याची सोय आणि रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर रुग्णास घरी सोडविणे पर्यंतची सेवा मोफत उपलब्ध आहे. .