भूम: तालुक्यातील घाटपिंपरी शिवारात पवनचक्की कंपनीच्या मनमानी विरोधात चार तरुणांचे आमरण उपोषण, प्रशासनाने फिरवली पाठ
Bhum, Dharavshiv | Aug 9, 2025
वाशी तालुक्यातील घाट पिंपरी परिसरामध्ये पवनचक्की कंपनीने बेकायदा पोल उभे केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन...