राहाता: पोल्ट्री व्यवसायिकाला घातला 26 लाखांचा गंडा. तिघांविरोधात गुन्हा दाखल..
पोल्ट्री फार्म व्यवसाइकाची 26,84,000 ची फसवणुक एक जेरबंद. राहूरी तालुक्यतील चिकन विक्रेत्याविरोधात तब्बल 26,84,000 च्या फसवणुकीचा गुन्हा राहता पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर दोन आरोपी अद्याप फरार आहे.मिळालेल्या माहिती नुसार राहूरी तिल चिकन विक्रेते अब्दूल शेख, इब्राहीम अब्दूल शेख आणि यासीन अब्दूल शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.