वैजापूर येथील श्री दत्त प्रसाद महानुभाव आश्रम सह्याद्री पार्क मध्ये रविवार(ता,०७)रोजी श्री दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव निमित्त श्रीमद भागवतगीता पारायण,श्री दत्तात्रय कवच पारायण,ध्वजारोहण,धर्मसभा,आरती पंचावतार उपहार ,महाप्रसाद व शहरातून श्री दत्तात्रय मूर्ती भव्य मिरवणूक काढून श्री दत्तात्रय जन्मोत्सव आनंदात पार पडला.