100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत शिवाजी वॉर्ड उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे कीटकजन्य आजाराची जनजागृती.
5.9k views | Yavatmal, Maharashtra | Mar 18, 2025 यवतमाळ : 100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय उमरखेड अंतर्गत शिवाजी वार्ड मध्ये जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तन्वीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली व आरोग्य सहाय्यक यांच्या देखरेखीखाली आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वार्डमध्ये जलद ताप व कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करून कीटकजन्य आजाराची जनजागृती करण्यात आली.