उमरेड: उमरेड उपविभागातील 112 रेकॉर्डवरील आरोपींची घेण्यात आली परेड
Umred, Nagpur | Sep 24, 2025 पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमरेड उपविभागातील तब्बल 112 रेकॉर्डवरील आरोपींची परेड घेण्यात आली. या आरोपींमध्ये रेकॉर्ड वरील आरोपी प्रामुख्याने उपस्थित होते.