श्रीगोंदा: शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे काहीच नाही राज्य आणि केंद्र सरकारवर खासदार लंके यांनी केला आरोप
शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे काहीच नाही राज्य आणि केंद्र सरकारवर खासदार लंके यांनी केला आरोप शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे काहीच नाही द्यायला काहीच नसल्याने आता जाती-जातीमध्ये भांडण लावायला काम सुरू केले आहे जातीयवादाने नाहीतर विकासाने देश चालतो खासदार निलेश लंके यांच्या राज्य आणि केंद्र सरकार व गंभीर आरोप