संपदा मुंडे प्रकरणावरून माजी खासदाराला मारण्याची धमकी ..धमकी देणाऱ्या व्यक्तीने माझी कॉल रेकॉर्डिंग असल्याचे केले कबूल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 28, 2025
डॉ संपदा मुंडे प्रकरण राज्यात गाजत असताना . रमेश पाटील यांनी माजी खासदार रणजीत निंबाळकर यांना केलेल्या फोन संभाषणाचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. ‘संपदा मुंडेला न्याय द्या, नाहीतर फटके खाल’ असा इशारा देतानाचा आवाज रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतो. या घटनेनंतर रमेश पाटील यांना धमकी आणि शिवीगाळीचे फोन सुरू झाल्याची माहिती रमेश पाटील यांनी दिली.