उत्तर सोलापूर: माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा सोलापूर विद्यापीठातील पी एच. डी. प्रवेश रद्द करा:सिनेट सदस्य डोंगरे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे पीएचडी कोर्स वर्क पेट-८ साठी विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेतून परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांचा प्रवेश त्वरीत रद् करा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मार्गदर्शकांची गाईडशीप रद्द करा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ, अशी मागणी सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी केली.