बापाची चिथावणी,आईने दिला चाकू,बेफाम मुलांचा कुटुंबावर हल्ला,सिडकोतील खुनाचा घटनेचा व्हिडिओ आला समोर*
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
संभाजी कॉलनीत सिडकोच्या ऑड सईज प्लॉटवरून वाद झाला.अनेक दिवसांपासून डोक्यात खोमखुणी असलेल्या आरोपींच्या वडिलांनी चितावणी...