गंगापूर: लासूर स्टेशन येथे पंडित राघव मिश्रा यांची शिव महापुराण कथा आयोजित,आयोजक व्यवहारे यांची माहिती
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Apr 9, 2025
गंगापुर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील संत जगनाडे महाराज मंदिर परिसरात 16 एप्रिलला महाशिवपुराण कथेला प्रारंभ होणार असून...