संगमनेर: मंत्री झिरवळ यांच्या उपस्थितीत संगमनेर मध्ये निवडणुकीवर चर्चा संपन्न
मंत्री झिरवळ यांच्या उपस्थितीत संगमनेर मध्ये निवडणुकीवर चर्चा संपन्न अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संगमनेर मध्ये पडली पार राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणूनच निवडणुका लढण्याची चर्चा वरिष्ठ स्तरावर सुरू असून त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी सत्तेतील तीनही पक्षांनी मिळून सहा राज्यस्तरीय सदस्य समिती स्थापन केली आहे