श्री एकलिंगजी सेवा समश्री .एकलिंगजी सेवा समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्या कार्यकारिणीने वैजापूर येथे येऊन राजपूत समुदायाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी व नवंनर्वाचित नगरसेविका जयश्री दिनेश राजपूत, संगीता राजुसिंह राजपूत,व दीपा विनोदसिंह राजपूत यांचा शनिवार(दि.१०)रोजी राजपूत समाज मढी येथे भव्य सत्कार केला.या प्रसंगी अध्यक्षस्थानी समितीचे जे.बी.राजपूत होते. तर मंचवर चंदनसिह राजपूत,