100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत रुडे नगर उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे कीटकजन्य आजाराचे सर्वेक्षण.
7k views | Yavatmal, Maharashtra | Mar 6, 2025 यवतमाळ : 100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथील रुईखेड नगर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मेघराज पुराम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तन्वीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली कीटकजन्य आजाराचे सर्वेक्षण करण्यात येऊन आरोग्य शिक्षण देण्यात आले.