जालना: स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुती म्हणून लढणार भाजपचे नेते बद्रीनाथ
पठाडे
Jalna, Jalna | Nov 3, 2025 आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य निवडणुका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महायुती म्हणून लढणार असल्याचे माहिती भाजपचे नेते बद्रीनाथ पठाडे यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपले असून सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागलेले आहे रावसाहेब दानवे आमदार नारायण कुचे बबनराव लोणीकर हे निर्णय घेतील सर्व निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याची माहिती भाजपचे नेते बद्रीनाथ पठाडे यांनी दिली आहे