भातकुली: वाठोडा शुक्लेश्वर परिसरात धो धार पाऊस बरसल्याने शेतकऱ्याच्या शेती पिकाचे नुकसान होण्याची शक्यता
वाठोडा शुक्लेशवर परिसरात धो.. धार पाऊस बरसल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान एकीकडे शेतकऱ्यांना पांदण रस्ते व्यवस्थित नाही मोठ्या प्रमाणात आसमानी उस्मानी संकटाच्या सामोरे शेतकऱ्याला जावे लागते तात्काळ पिकांचे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत